पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार

सतर्कतेचा इशारा अमळनेर : पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात आंदोलन…

पाडळसरे धरणासाठी तिलोत्तमा पाटील आक्रमक… अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी अमळनेरच्या […]

नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय

मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती अमळनेर : नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह […]

गोकुळाष्टमी निमित्त  जन्माष्टमी सोहळा व भजन संध्या…

आयोजकांनी केले उपस्थितीचे आवाहन अमळनेर : कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात […]

गोगादेवी जयंती निमित्त अमळनेरात महादेवाची 30 फूट उंच मूर्ती

  27 रोजी होणार कार्यक्रम  अमळनेर : देश व महाराष्ट्र भरात गोदादेवी नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. या वर्षी देखील अमळनेर शहरात हा उत्सव साजरा […]

तामसवाडी बोरी धरण 98 टक्के भरले…

कधीही नदी पात्रात सुटू शकते पाणी अमळनेर : तालुक्यासह शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीवरील पारोळा तालुक्यात असलेले तामसवाडी धरण सध्या 98. 96 टक्के भरले असून पाण्याची […]

मोहम्मद पैगंबरांविरुध्द वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा… एम.आय.एम. ची मागणी

अमळनेर :  शहरातील एम आय एम च्या वतीने अमळनेर पोलिस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्या प्रवचनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर संदर्भात बदनामी वादक व […]

कळमसरे हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा व्हाॅलीबाॅल खेळात खेचून आणला विजय

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव… अमळनेर : तालुक्यात पावसाळी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे ह्या शाळेने ही […]

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा 

भूगोल विभागाचा उपक्रम अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भूगोल विभागात […]

पंतप्रधानांच्या सभेसाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्याम पाटील

जळगावच्या कार्यक्रमात शासकीय यंत्रणांचा गैरवापर बाबत नोंदवली निषेध… अमळनेर : भारतात अनेक पंतप्रधान झालेत प्रत्येकाने विविध योजनांची सुरुवात केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे नवखे पंतप्रधान […]

error: Content is protected !!