पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न अमळनेर : सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या […]

साहेबराव पाटील वाजवतील तुतारी की पुन्हा घेतील शिट्टी….

राष्ट्रवादी – शरद पवार गटाकडून साहेबराव पाटलांच्या उमेदवारीची शक्यता अमळनेर : मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेते उमेदवारी करण्याची शक्यता असून त्या पद्धतीने […]

निर्णय झालाय सक्त,,,, आता अनिल दादाच फक्त…. शरद सोनवणे

असं म्हटलं जातं की कोणी कोठे व केव्हा जन्माला यावं हे आपल्या हातात नसत! पण काही कर्तृत्ववान व्यक्ती अशा असतात की त्या भलेही कोणत्याही कुटुंबात […]

अमळनेर मतदारसंघात असेल आता एकच नांदी; मंत्रीमहोदयांच्या शाश्वत विकासाला देणार पुन्हा संधी…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने पडु लागली आहेत.अर्थात लोकशाही आणि […]

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिर

रक्तदात्यांना जाहीर आवाहन अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.७ जुलै रोजी […]

आराध्या पाटील स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यातून प्रथम

अमळनेर : तालुक्यातील सेन्ट मेरी इंग्लीश मेडिअम स्कुलची विद्यार्थींनी कु. आराध्या मुकेश पाटील हिने इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथामिक स्कॉलरशिप परीक्षेत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक […]

माजी आमदार शिरीष चौधरी मंत्री अनिल पाटील व २०१९ मध्ये दगा देणाऱ्यांविरुद्ध गरजले….

बुधवारी संपन्न झाला शिरीष चौधरी मित्र परिवाराचा मेळावा आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे केले स्पष्ट… अमळनेर : येथे बुधवारी शिरीष चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी […]

माजी आमदार शिरीष चौधरी उद्या फुंकणार रणशिंगे…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचा पदाधिकारी मेळावा अमळनेर : विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिरीष चौधरी उद्या मित्र परिवार आघाडीचा मेळावा […]

अक्षय बिऱ्हाडे मृत्यू प्रकरणी चौकशी होण्याची मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विनंती

तर बिऱ्हाडे कुटुंबियांना तात्काळ मदत द्या…. मंत्री पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुख्यमंत्री शिंदे व आरोग्य मंत्री सावंत यांच्या मार्फत चौकशीचे व मदतीचे आदेश अमळनेर : मुंबईच्या […]

“आई मी येतांना नोकरी घेऊन येतो व पेढ्यांचा बॉक्स आणतो” म्हणत गेलेल्या अक्षयचे प्रेत पाहून आईने फोडला टाहो

पोलीस भरती दरम्यान अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू, मात्र त्या परिवारास भेटण्याबाबत राजकिय उदासीनता मतं मागायला येतात मग आमच्या दुःखात का नाही ? नातेवाईक व मित्र परिवार […]

error: Content is protected !!